Hukumatpanah Ramchandrapant Amatya Chaitra | हुकुमतपनाह रामचंद्रपंत अमात्य चरित्र

Saurabh Anant Deshpande | सौरभ अनंत देशपांडे
Regular price Rs. 270.00
Sale price Rs. 270.00 Regular price Rs. 300.00
Unit price
Hukumatpanah Ramchandrapant Amatya Chaitra ( हुकुमतपनाह रामचंद्रपंत अमात्य चरित्र ) by Saurabh Anant Deshpande ( सौरभ अनंत देशपांडे )

Hukumatpanah Ramchandrapant Amatya Chaitra | हुकुमतपनाह रामचंद्रपंत अमात्य चरित्र

About The Book
Book Details
Book Reviews

मराठेशाहीच्या इतिहासातील अत्यंत कर्तबगार, यशस्वी आणि नामवंत अशी व्यक्ती म्हणजे रामचंद्रपंत अमात्य! ‘हुकुमतपनाह’ ही सर्वोच्च पदवी प्राप्त करणारे रामचंद्रपंत हे एकमेव थोर पुरुष होऊन गेले. तब्बल पाच छत्रपतींची कारकीर्द जवळून बघितलेले, कठीण काळात मोडलेले राज्य सावरणारे-वाढवणारे, तलवार आणि लेखणी सारख्याच प्रभावाने चालवणारे, शिवछत्रपतींची राजनीती शब्दबद्ध करून आपल्यापुढे मांडणारे, स्वामीनिष्ठ, स्वराज्यनिष्ठ, समर्थभक्त रामचंद्रपंतांचे सविस्तरपणे लिहिलेले आणि बावडा जहागिरीचाही इतिहास असलेले हे चरित्र.

ISBN: 978-9-39-012904-1
Author Name: Saurabh Anant Deshpande | सौरभ अनंत देशपांडे
Publisher: Merven Technologies | मर्वेन टेकनॉलॉजीज
Translator: -
Binding: Paperback
Pages: 192
Language: Marathi | मराठी
Edition: Latest

Recently Viewed Products