Hutamta Govindrao Davre | हुतात्मा गोविंदराव डावरे
Regular price
Rs. 203.00
Sale price
Rs. 203.00
Regular price
Rs. 225.00
Unit price

Hutamta Govindrao Davre | हुतात्मा गोविंदराव डावरे
About The Book
Book Details
Book Reviews
हुतात्मा गोविंदराव यांचे बहुआयामी व्यक्तित्व वाचकांना भारावून टाकणारे असे आहे. हुतात्मा गोविंदराव त्यांचे बंधू माधवराव आणि बळवंतराव आणि काळ्यापाण्यावर अंदमानात त्यांच्याबरोबर असलेले इतर बंदी-आप्त-मित्र अशा अनेकांची व्यक्तिचित्रे या पुस्तकात उभी केली आहेत इतिहासाच्या अभ्यासकांना आणि सर्वसामान्य वाचकांनाही संदर्भ सहित स्वातंत्र्यलढ्याच्या इतिहासातील अपरिचित अध्यायाचा परिचय या पुस्तकातून करून दिला आहे.