Hyderabadcha Swatantryasangram Aani Marathavada | हैदराबादचा स्वातंत्र्यसंग्राम आणि मराठवाडा
Regular price
Rs. 450.00
Sale price
Rs. 450.00
Regular price
Rs. 500.00
Unit price
Hyderabadcha Swatantryasangram Aani Marathavada | हैदराबादचा स्वातंत्र्यसंग्राम आणि मराठवाडा
About The Book
Book Details
हैदराबाद संस्थान संपले! दक्षिणेत भारताच्या उदारस्थानी अस्सल पाकिस्तान निर्माण करण्याची एक महत्त्वकांक्षा कापरासारखी उडून गेली! भारतीय लोकशाहीशी विसंगत ठरणारी एकाधिकारशाही व वंशगत बादशाही समाप्त झाली. जनतेचे प्राण पणाला लावून हैदराबादची निझामशाही संपवून भारतीय स्वातंत्र्यसंग्रामाचे अखेरचे पर्व पूर्ण केले. त्याची ही कथा.