Hyo Turung Phodayacha Hay Ga | ह्यो तुरुंग फोडायचा हाय गं

Gail Omvedt | गेल ऑम्वेट
Regular price Rs. 360.00
Sale price Rs. 360.00 Regular price Rs. 400.00
Unit price
Hyo Turung Phodayacha Hay Ga ( ह्यो तुरुंग फोडायचा हाय गं ) by Gail Omvedt ( गेल ऑम्वेट )

Hyo Turung Phodayacha Hay Ga | ह्यो तुरुंग फोडायचा हाय गं

About The Book
Book Details
Book Reviews

गेल ऑम्व्हेट स्वतंत्र भारतातील अत्यंत महत्त्वाच्या कृतिशील विचारवंत. स्वतंत्र भारतातील स्रियांच्या चळवळी, दलित आणि कष्टकरी चळवळींमधील त्यांचा सहभाग आणि त्यांची सैध्दांतिक मांडणी वैचारिक क्षितीज भेदणारी ठरली. त्यांच्या भारतातील विलक्षण राजकीय प्रवासाची सुरूवात झाली ती १९७५ साली झालेल्या महाराष्ट्रातील पहिल्या संयुक्त स्त्री मुक्ती परिषदेपासून...ह्यो तुरूंग फोडायचा हाय गं! हे पुस्तक म्हणजे त्या परिषदेच्या आयोजनातील त्यांच्या सगभागाचा जिवंत अनुभव मांडणारा दस्तऎवज.

ISBN: 978-9-39-162947-2
Author Name: Gail Omvedt | गेल ऑम्वेट
Publisher: Madhushree Publication | मधुश्री पब्लिकेशन
Translator: Pramod Mujumdar ( प्रमोद मुजुमदार )
Binding: Paperback
Pages: 320
Language: Marathi | मराठी
Edition: Latest

Recently Viewed Products