Ice Station Zebra | आइस स्टेशन झेब्रा

Alistair Maclean | अ‍ॅलिस्टर मॅक्लीन
Regular price Rs. 495.00
Sale price Rs. 495.00 Regular price Rs. 550.00
Unit price
Ice Station Zebra ( आइस स्टेशन झेब्रा ) by Alistair Maclean ( अ‍ॅलिस्टर मॅक्लीन )

Ice Station Zebra | आइस स्टेशन झेब्रा

About The Book
Book Details
Book Reviews

आइस स्टेशन झेब्रा या बर्फावर उभारलेल्या तळावर एक मोठी आग लागून तिथे राहून काम करणारे अनेक जण मरण पावले किंवा भयंकर जखमी झाल्याची खबर येते. त्यांना वाचवण्याची कामगिरी अमेरिकन नौदलाची अत्याधुनिक अणुपाणबुडी यूएसएस डॉल्फिन वर सोपवली जाते. डॉक्टर कार्पेंटर हा ब्रिटिश गुप्तहेर अनेक खटपटी करून तिच्यावर दाखल होतो. त्याला संशय असतो की आग मुद्दाम लावली गेली आहे. काही संकटांवर मात करून बर्फाखालून प्रवास करत पाणबुडी आइस स्टेशन झेब्रा शोधून काढून तिथून सर्वांत जवळच्या ठिकाणी पोहोचण्यात यशस्वी होते. ब्रिटनमधले रशियाला फितूर असलेले काही लोक आइस स्टेशन झेब्रावर काम करणार्या लोकांमध्ये सामील होऊन तिथे पोहोचलेले असतात. याचा संशय डॉक्टर कार्पेंटर या ब्रिटिश गुप्तहेराला असल्यामुळे तो आइस स्टेशन झेब्रावर पोहोचलेला असतो. फितुरांमुळे या पाणबुडीवर अनेक जीवघेणी संकटंही येतात. कार्पेंटर या फितुरांना उघडं पाडण्यात यशस्वी होतो का?

ISBN: 978-9-35-720111-7
Author Name: Alistair Maclean | अ‍ॅलिस्टर मॅक्लीन
Publisher: Mehta Publishing House | मेहता पब्लिशिंग हाऊस
Translator: Anil Kale ( अनिल काळे )
Binding: Paperback
Pages: 298
Language: Marathi | मराठी
Edition: Latest

Recently Viewed Products