Icecreams and Desserts | आईस्क्रीम व डेझर्टस

Sujata Champanerkar | सुजाता चंपानेरकर
Regular price Rs. 90.00
Sale price Rs. 90.00 Regular price Rs. 100.00
Unit price
Icecreams and Desserts ( आईस्क्रीम व डेझर्टस ) by Sujata Champanerkar ( सुजाता चंपानेरकर )

Icecreams and Desserts | आईस्क्रीम व डेझर्टस

About The Book
Book Details
Book Reviews

लहानांपासून मोठयांपर्यंत आइस्क्रीम या पदार्थाचं सर्वांनाच आकर्षण असतं. अगदी बाहेरच्यासारखं चविष्ट आइस्क्रीम आपण या पुस्तकात दिलेल्या रेसिपिजच्या साहाय्याने घरी बनवू शकतो. पिस्ता, चॉकलेट, रासबेरी, आइस्क्रीम, फालुदा, फ्रूट कॉकटेल, लस्सी, कस्टर्डस, ट्रायफल अशा हव्याहव्याशा वाटणार्‍या रेसिपीज् उपयुक्त व महत्त्वाच्या टीप्ससकट या पुस्तकात दिल्या आहेत.

ISBN: -
Author Name: Sujata Champanerkar | सुजाता चंपानेरकर
Publisher: Rohan Prakashan | रोहन प्रकाशन
Translator: -
Binding: Paperback
Pages: 96
Language: Marathi | मराठी
Edition: Latest

Recently Viewed Products