Icha Pucha | ईचा पूचा
Regular price
Rs. 72.00
Sale price
Rs. 72.00
Regular price
Rs. 80.00
Unit price
Icha Pucha | ईचा पूचा
About The Book
Book Details
Book Reviews
हे मूळ पुस्तक मल्याळम् भाषेतील आहे. त्या भाषेतील ही एक लोककथा आहे. मल्याळम भाषेत ईचा म्हणजे माशी आणि पूचा म्हणजे मांजर. एके दिवशी ईचा नावाची माशी आणि पूचा नावाच्या मांजरीने मिळून तांदळाची चविष्ट कणेरी बनवली. पण कणेरी खायची कशी? त्यांच्याजवळ काही चमचा नव्हता. म्हणून फणसाचं पान शोधायला ईचा भुरकन उडाली. पूचाने कणेरीवर लक्ष ठेवायचं कबूल केलं. तिला फार भूक लागली होती. तिने थोडा वेळ वाट पाहिली. तिला राहवेना. तिने कणेरी खाऊन संपवली. पण तिचं पोट फुगायला लागलं...