In Distractable | इन डिस्ट्रॅक्टेबल
In Distractable | इन डिस्ट्रॅक्टेबल
आपल्याला विचलित करणाऱ्या सुप्त मानसिकतेकडे एयाल या पुस्तकात लक्ष वेधतो. उपकरणे बाजूला ठेवून देण्याइतका हा प्रश्न सोपा का नाही याचे विश्लेषण तो करतो. एखाद्या गोष्टीचा त्याग करणे किंवा मनावर ताबा ठेवणे हे कित्येकदा अव्यवहार्य असते कारण त्यामुळे आपल्याला तीच गोष्ट अधिक हवीशी वाटते. तुम्ही जे करायचे ठरवले आहे ते तुम्ही कसे साध्य करू शकता यामागचे रहस्य एयालने संशोधनाने सिद्ध केलेल्या चार पायऱ्यांच्या नमुन्याद्वारे दाखवून दिले आहे. तंत्रज्ञानाच्या आहारी न जाताही आपण तंत्रज्ञानाचा उत्तम उपयोग कसा करून घेऊ शकतो हे प्रस्तुत पुस्तक दाखवून देते.