Indira - Indira Sant Yanchya Samgra Kavita | इंदिरा - इंदिरा संत यांच्या समग्र कविता
Regular price
Rs. 1,350.00
Sale price
Rs. 1,350.00
Regular price
Rs. 1,500.00
Unit price
Indira - Indira Sant Yanchya Samgra Kavita | इंदिरा - इंदिरा संत यांच्या समग्र कविता
About The Book
Book Details
Book Reviews
इंदिराबाईंच्या व्यक्तिमत्वानं तोललेली त्यांच्या काव्याची कमान ही स्मृतीतील भूतकाल आणि भविष्यातील जीवनाचा अंत यांना जोडीत असताना या विस्तृत कालभागाबरोबर तितकाच विस्तृत स्थलभाग व्यापून जाते.