Indrayani Te Chandrabhaga - Anandwari | इंद्रायणी ते चंद्रभागा - आनंदवारी
Regular price
Rs. 360.00
Sale price
Rs. 360.00
Regular price
Rs. 399.00
Unit price

Indrayani Te Chandrabhaga - Anandwari | इंद्रायणी ते चंद्रभागा - आनंदवारी
About The Book
Book Details
Book Reviews
आनंदवारी’ या पंढरीच्या वारीवर आधारित विशेष पुस्तकात संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांच्या पालखी मार्गावरील वेगवेगळे पारंपरिक कार्यक्रम, रिंगण सोहळे, धावा, नीरा स्नान यासह दरवर्षी घडणाऱ्या घटनांची छायाचित्रे आहेत. तसेच छायाचित्रकारांनी त्यांच्या नजरेने टिपलेली वारीची अनेकविध रूपे या पुस्तकात पाहायला मिळणार आहेत. हे पुस्तक म्हणजे पंढरीच्या वारीचे छायाचित्ररुपी दर्शनच आहे.