Internet : Ek Kalpavruksha | इंटरनेट : एक कल्पवृक्ष

Mohan Apte | मोहन आपटे
Regular price Rs. 90.00
Sale price Rs. 90.00 Regular price Rs. 100.00
Unit price
Internet : Ek Kalpavruksha ( इंटरनेट : एक कल्पवृक्ष ) by Mohan Apte ( मोहन आपटे )

Internet : Ek Kalpavruksha | इंटरनेट : एक कल्पवृक्ष

About The Book
Book Details
Book Reviews

इंटरनेटवर काय नाही ?सारं सारं काही इंटरनेटवर सहज उपलब्ध आहे. सारी मानवजात इंटरनेटच्या जाळ्यात अडकत चालली आहे. अशा या महान क्रांतीकारी इंटरनेटची ही नुसती झलक आहे. एकविसाव्या शतकातील मानव इंटरनेटमध्ये पूर्ण गुरफटेल. इंटरनेट त्याचं सारं जीवनच पार बदलून टाकील. हा चौखूर उधळलेला विज्ञानवारू मानवाला कुठे बरं नेईल ?... वाचा 'इंटरनेट : एक कल्पवृक्ष'.

ISBN: 978-8-17-434092-4
Author Name: Mohan Apte | मोहन आपटे
Publisher: Rajhans Prakashan Pvt. Ltd. | राजहंस प्रकाशन प्रा.लि.
Translator: -
Binding: Paperback
Pages: 112
Language: Marathi | मराठी
Edition: Latest

Recently Viewed Products