Investment | इन्व्हेस्टमेंट
Regular price
Rs. 203.00
Sale price
Rs. 203.00
Regular price
Rs. 225.00
Unit price

Investment | इन्व्हेस्टमेंट
About The Book
Book Details
Book Reviews
रत्नाकर मतकरी यांच्या, वास्तववादी शैलीतल्या ८ कथांच्या या संग्रहामध्ये आजच्या समाजजीवनातील अधोगतीचे चित्रण, भरगच्च तपशिलासह केलेले आहे. या कथांमधून, आजच्या अनेक भीषण सामाजिक समस्यांवर मतकरी भाष्य करतात. मात्र, अनेक पातळ्यांवर भ्रष्ट होत चाललेल्या या समाजातही अधूनमधून डोकावणाऱ्या , नैतिकता, प्रेम, तत्त्वनिष्ठा, धैर्य इत्यादींची दखल ते आवर्जून घेतात. या कथांसाठी अनेकविध शैली वापरण्यामधून मतकरींमधला नाटककारही दिसून येतो.