Isapachya Nitikatha | इसापाच्या नीतिकथा
Regular price
Rs. 198.00
Sale price
Rs. 198.00
Regular price
Rs. 220.00
Unit price

Isapachya Nitikatha | इसापाच्या नीतिकथा
About The Book
Book Details
Book Reviews
इसापच्या नीतिकथा रंजक आणि उद्बोधक आहेत. गेली अनेक वर्षे या कथांनी लहान-थोरांना खिळवून ठेवत कोणत्या प्रसंगी जीवनात अशा प्रकारे वागावे याचे ज्ञान आणि माहिती दिली आहे. बुद्धिमत्तेचा विकास करण्याबरोबरच सारासार विचार करून विवेकपूर्ण निर्णय घेण्यासाठीही इसापच्या नीतिकथांनी आबालवृद्धांना मार्गदर्शन केले आहे.