Ishavasyam Idam Sarvam...Ek Akalan-Pravas | ईशावास्यम् इदं सर्वम्...एक आकलन-प्रवास
Regular price
Rs. 180.00
Sale price
Rs. 180.00
Regular price
Rs. 200.00
Unit price

Ishavasyam Idam Sarvam...Ek Akalan-Pravas | ईशावास्यम् इदं सर्वम्...एक आकलन-प्रवास
About The Book
Book Details
Book Reviews
ईशावास्य उपनिषदातल्या गहन रहस्याचा भेद करणं हे खूप अवघड काम. कवयित्रीने या पुस्तकातून सहज आणि सुरेखपणे केलं आहे. या उपनिषदातलं 'अस' म्हणजे 'जे सर्वच असण्याच्या मागे अदृश्य तत्त्व (=अस) आहे' ते समजावून सांगत असताना हाइडेगर या जर्मन तत्त्ववेत्त्याचं या विषयीचं चिंतन-त्यातलं साम्य काकडे यांनी नीट उलगडून दाखवलं आहे. हा ग्रंथ तत्त्वज्ञानविषयक चिंतनपर साहित्यात चांगली भर घालतो.