Islamche Vicharvaibhav | इस्लामचे विचारवैभव
Regular price
Rs. 158.00
Sale price
Rs. 158.00
Regular price
Rs. 175.00
Unit price

Islamche Vicharvaibhav | इस्लामचे विचारवैभव
About The Book
Book Details
Book Reviews
जगातील सुमारे ५० देशांत हा धर्म प्रमुख आहे. जगात सर्वाधिक वेगाने वाढणारा धर्म म्हणून इस्लमाकडे पहिले जाते . या पुस्तकात इस्लाम धर्माचे मर्म सहज सोप्या भाषेत व छोट्या छोट्या लेख मधून उलगडले आहे. इस्लमाची तत्वे – विचार प्रेषित पैगंबराची शिकवण व वारसा , इस्लामप्रणीत जीवनव्यवहार अशा विविध अंगांनी प्रकाश या पुस्तकात टाकण्यात आला आहे. इस्लाम समजून घेण्यासाठी हे पुस्तक निश्चित उपयोगी आहे.