Islami Aghatavar Hinduncha Pratyaghat... ! | इस्लामी आघातावर हिंदूंचा प्रत्याघात... !
Regular price
Rs. 252.00
Sale price
Rs. 252.00
Regular price
Rs. 280.00
Unit price

Islami Aghatavar Hinduncha Pratyaghat... ! | इस्लामी आघातावर हिंदूंचा प्रत्याघात... !
About The Book
Book Details
Book Reviews
एक सहस्त्र वर्षांच्या संघर्षांची विजयगाथा... सहस्त्र वर्षांच्या इस्लामी आक्रमणाला तोंड देणाऱ्या हिंदू वीरांची नावे विचारली तर आपली मजल, राणा प्रताप, गुरु गोविंदसिंग, छत्रपती शिवाजी महाराज,शंभूराजे या पलीकडे जात नाही. त्यामुळे असा संघर्ष करणाऱ्या हिंदू वीरांची माहिती वाचकांना करून देण्यासाठी हा खटाटोप ...या पुस्तकाचा घाट.