Israyalacha Vajraprahar | इस्रायलचा वज्रप्रहार
Regular price
Rs. 144.00
Sale price
Rs. 144.00
Regular price
Rs. 160.00
Unit price

Israyalacha Vajraprahar | इस्रायलचा वज्रप्रहार
About The Book
Book Details
Book Reviews
पश्चिम आशियाची संतप्त मुरूभूमी म्हणजे जणू रक्तमय समर प्रसंगासाठी नियतीने उभारलेला विराट रंगमंच. इस्त्रायल सारखा टीचभर देश अस्तित्वात येताच तेथे पुन्हा एकदा सूडाच्या ज्वाळा भडकल्या. साऱ्या जगाचे लक्ष पश्चिम आशियावर खिळले. स्वतःच्या सामर्थ्याची मिजास मिरवणाऱ्या मुजोर शेजाऱ्यांचा उर्मट अहंकार अवघ्या दीडशे तासांमध्ये उद्ध्वस्त करून टाकणाऱ्या इस्त्रायलच्या अद्भुत कर्तृत्वाचा हा रोमांचक आलेख. विसाव्या शतकाने अनुभवलेल्या विलक्षण विद्युत वेगी रणसंग्राम.