Istanbul Istanbul | इस्तंबूल इस्तंबूल
Regular price
Rs. 315.00
Sale price
Rs. 315.00
Regular price
Rs. 350.00
Unit price
Istanbul Istanbul | इस्तंबूल इस्तंबूल
About The Book
Book Details
सुप्रसिद्ध तुर्की लेखक बुऱ्हान सोनमेझ यांची 'इस्तंबूल इस्तंबूल' हि तुर्की भाषेतील कादंबरी अल्पावधीतच लोकप्रिय ठरली. इस्तंबूल येथील एका तुरुंगातील चार कैद्यांची हि कथा. जीवन, प्रेम, प्रेमभंग, देव, काळ, वेदना, शहर, विश्वासघात, कृत्रिमता इत्यादी अनेक विषयांना तरलपणे स्पर्श करणारी असे या कादंबरीचे वर्णन.