Itha Hota Ek Gav | इथं होतं एक गाव
Regular price
Rs. 90.00
Sale price
Rs. 90.00
Regular price
Rs. 100.00
Unit price

Itha Hota Ek Gav | इथं होतं एक गाव
About The Book
Book Details
Book Reviews
प्रस्तुत कादंबरी जगण्यातली गणित जाणून घेणारी,देणारी कृती आहे. जिथं होणं आहे तिथं नाहीसं होणं आहे हे खरं असलं , पटतं असलं तरी संकटातले संघर्ष संपत नसतात. मानसिक संघर्ष ,आंदोलनं ही चिरंतन धारा हेच या कादंबरीचे वेगळेपण आहे.