Itihasache Sakshidar | इतिहासाचे साक्षीदार
Regular price
Rs. 135.00
Sale price
Rs. 135.00
Regular price
Rs. 150.00
Unit price

Itihasache Sakshidar | इतिहासाचे साक्षीदार
About The Book
Book Details
Book Reviews
मराठ्यांचे छत्रपती, त्यांचे पेशवे आणि त्यांच्या सरदार मनसबदारांनी आपल्या राजधानी व इनाम वतनांच्या गावी स्थापत्याची मंदिरेच निर्माण केली. कुणी कलासक्त नजरेने भव्यदिव्य वाडे उभारले, कुणी धर्मादाय हेतूने नद्यांवर घाट बांधले, तर कुणी समाजभान व्यक्त करत जमिनीच्या पोटात अप्रतिम विहिरी खोदल्या. शस्त्र आणि राजवस्त्र तर कायमच मराठ्यांच्या पराक्रमाची व शालीनतेची साक्ष देत आली आहेत.