Itihasateel Tehalani | इतिहासातील टेहळणी
Regular price
Rs. 180.00
Sale price
Rs. 180.00
Regular price
Rs. 200.00
Unit price
Itihasateel Tehalani | इतिहासातील टेहळणी
About The Book
Book Details
Book Reviews
शिवपूर्वकालापासून मराठेशाहीच्या अंतापर्यंत एवढ्या विशाल कालपटावरून लेखक आपल्याला फिरवून आणतो. अनेक वस्तू,व्यक्ती आणि घटनांबद्दल मनोरंजक तरीही अस्सल माहिती पुरवतो. समृद्ध अनुभव देणारं हे साहित्य अभ्यासकांबरोबरच सर्वसामान्य वाचकानेही वाचावं असेच आहे.