Ityadi Ityadi Kavita | इत्यादी इत्यादी कविता
Regular price
Rs. 99.00
Sale price
Rs. 99.00
Regular price
Rs. 110.00
Unit price
Ityadi Ityadi Kavita | इत्यादी इत्यादी कविता
About The Book
Book Details
गोविंद पुरुषोत्तम देशपांडे यांच्या लेखन प्रवासातील १९६० ते २००० या कालखंडातील विविध अनुभवांचा, यशापयशांचा संदर्भ या संग्रहातील कवितांना आहे. पक्के राजकीय सामाजिक भान असलेली अशी ही प्रेमकविता आहे किंवा प्रीतीची खोल जाणीव असलेली हि राजकीय कविता आहे.