J. Krishnamurti : Ek Anandmegh | जे. कृष्णमूर्ती : एक आनंदमेघ
Regular price
Rs. 234.00
Sale price
Rs. 234.00
Regular price
Rs. 260.00
Unit price

J. Krishnamurti : Ek Anandmegh | जे. कृष्णमूर्ती : एक आनंदमेघ
About The Book
Book Details
Book Reviews
जे कृष्णमूर्तींचे प्रतिपादन समजून घेताना लेखिकेला झालेल्या वैचारिक वादसंवाद आणि त्यातून झालेला बोध लेखिकेने येथे शब्दांकित केला आहे. त्यांच्या प्रतिपादनात येणारे विशिष्ट शब्द विशेष आशयाने उपयोजिले जातात. तो आशय समजण्यास वाचकांना हे पुस्तक निश्चितच सहाय्यभूत होईल. कृष्णाजींना अपेक्षित असलेल्या संवेदनशिल, सजग व धर्मशील मनाची ओळख यातून पटेल.