Jaducha Dukan | जादूचं दुकान
Regular price
Rs. 72.00
Sale price
Rs. 72.00
Regular price
Rs. 80.00
Unit price
Jaducha Dukan | जादूचं दुकान
About The Book
Book Details
Book Reviews
एच. जी. वेल्स यांच्या ‘द मॅजिक शॉप’ या जरा वेगळ्या धाटणीच्या कथेचा हा संक्षिप्त आणि स्वैर अनुवाद. लहान मुलांच्या आणि मोठ्या माणसांच्या भावविश्वातील फरक, आणि वडील व छोटा मुलगा यांच्यातील नातेसंबंधांचे संवेदनशील चित्रण या कथेत पाहायला मिळते.