Jaganyatil Kahi | जगण्यातील काही

Anil Awachat | अनिल अवचट
Regular price Rs. 293.00
Sale price Rs. 293.00 Regular price Rs. 325.00
Unit price
Jaganyatil Kahi ( जगण्यातील काही ) by Anil Awachat ( अनिल अवचट )

Jaganyatil Kahi | जगण्यातील काही

About The Book
Book Details
Book Reviews

'जगण्यातील काही'मधे ही निर्मितिशील 'ललित लेखकाची प्रतिमा प्रकर्षाने वाचकांसमोर उभी राहील. साहित्य-संगीत-चित्रकला आदींमधे जाण आणि प्रावीण्य असलेल्या, हुन्नरी, सहृदय कलावंताचे उत्कट मन इथे पानापानांतून प्रकटताना जाणवेल आणि एका मनोज्ञ जीवनानुभवात सहभागी होत असल्याचा भास 'जगण्यातील काही' वाचत असताना होत राहील.

ISBN: -
Author Name: Anil Awachat | अनिल अवचट
Publisher: Mauj Prakashan Griha | मौज प्रकाशन गृह
Translator: -
Binding: Paperback
Pages: 171
Language: Marathi | मराठी
Edition: Latest

Recently Viewed Products