Jagapravah | जगप्रवाह

Jayraj Salgavkar | जयराज साळगावकर
Regular price Rs. 135.00
Sale price Rs. 135.00 Regular price Rs. 150.00
Unit price
Jagapravah ( जगप्रवाह ) by Jayraj Salgavkar ( जयराज साळगावकर )

Jagapravah | जगप्रवाह

About The Book
Book Details
Book Reviews

अर्थशास्त्राला लगडून येणार्‍या 'पोलिटिकल इकॉनॉमी'पासून शेतीपर्यंत, आधुनिक बाजारापासून तेलाच्या जागतिक राजकारणापर्यंत, सरकारी योजनांपासून सामाजिक परिवर्तन घडवणा-या मार्केट फोर्सेसपर्यंत सर्वच गोष्टींचा सदर पुस्तकाचा लेखक मुळातून आणि स्वतंत्र विचार करतो. अशा त्यांच्या तीसहून अधिक लेखांचा हा संग्रह म्हणजे विविध ज्ञानशाखांच्या अभ्यासातून समाजस्थितीचा व जगाचा किती प्रकारे धांडोळा घेता येतो, याचा उत्तम नमुना आहे.

ISBN: 978-8-17-486925-8
Author Name: Jayraj Salgavkar | जयराज साळगावकर
Publisher: Mauj Prakashan Griha | मौज प्रकाशन गृह
Translator: -
Binding: Paperback
Pages: 122
Language: Marathi | मराठी
Edition: Latest

Recently Viewed Products