Jagayachihi Sakti Ahe… | जगायचीही सक्ती आहे...
Regular price
Rs. 180.00
Sale price
Rs. 180.00
Regular price
Rs. 200.00
Unit price

Jagayachihi Sakti Ahe… | जगायचीही सक्ती आहे...
About The Book
Book Details
Book Reviews
जगणं इतकं परावलंबी की,जगण्यालाही राहू नये अर्थ कुठलाच !औषधोपचारही निरुपयोगी ठरलेले.जगणं कसलं ? हे तर वेदना सहन करत मरण लांबवणं. अशा अर्थशून्य आयुष्याची अखेर करण्याचा माणसाला अधिकार हवा.आयुष्याचा शेवट करण्याचा हा अधिकार म्हणजेच आजवर जगलेल्या आयुष्याचा सन्मान. धर्म, संस्कृती, भावना आणि कायदा यांच्यागुंत्यात अडकलेला इच्छामरणाचा प्रश्न तर्कशुध्द विचारासाठी सर्वांसमोर ठेवणारे पुस्तक 'जगायचीही सक्ती आहे'…