Jaitapur Te Paris Via Berlin | जैतापूर ते पॅरिस व्हाया बर्लिन
Regular price
Rs. 360.00
Sale price
Rs. 360.00
Regular price
Rs. 400.00
Unit price

Jaitapur Te Paris Via Berlin | जैतापूर ते पॅरिस व्हाया बर्लिन
About The Book
Book Details
Book Reviews
जैतापूर अणुऊर्जा प्रकल्प विरोधी चळवळीच्या पार्श्वभूमीवर आधारित 'हाय पावर' या माहितीपटा सह प्रदीप इंदुलकर यांनी सन २०१३ साली केलेल्या फ्रान्स आणि जर्मनी या देशातील रोचक भटकंतीची ही अनुभव समृद्ध कहाणी. अभ्यासाची एक वेगळी जाणीव देणारा हा पुर्ण प्रवासाचा आलेख एका वेगळ्या दुनियेचे दर्शन घडविणारा आहे हाय पावर या माहितीपटाचा जैतापूर ते फ्रान्स हा रोचक प्रवास त्यातील खाचाखळग्यांसह, अडथळ्यां सह प्रभावीपणे साकार करणारे हे विलक्षण पुस्तक आहे.