Jal Akramile | जल आक्रमिले
Regular price
Rs. 203.00
Sale price
Rs. 203.00
Regular price
Rs. 225.00
Unit price

Jal Akramile | जल आक्रमिले
About The Book
Book Details
Book Reviews
सहा सागरांना जिंकणारी एवढीशी पोर! रौंद्र लाटांत, जीवघेण्या थंडीत मासोळी होऊन समुद्र पार करणारी ही ‘सागरकन्या’! तिची आणि तिच्या आईवडलांच्या खडतर तपश्चर्येची ही अजब कहाणी.