Jalkshetratil Tantrikta | जलक्षेत्रातील तांत्रिकता
Regular price
Rs. 225.00
Sale price
Rs. 225.00
Regular price
Rs. 250.00
Unit price

Jalkshetratil Tantrikta | जलक्षेत्रातील तांत्रिकता
About The Book
Book Details
Book Reviews
जल क्रांती अभियान व यांसारख्या अनेक वेगवेगळ्या योजना सरकार राबवत आहे .तरीही जलव्यवस्थापन फारसे यशस्वी दिसत नाही. कारण जलनिरक्षरता आणि तळागाळापर्यंत न पोचलेली जलतांत्रिकता. सहज जलद बोध तंत्र सहाय्याने जलक्षेत्रातील तांत्रिकता सहज समजून घेता येईल आणि आपल्या गावात ,खेडोपाडी नक्कीच राबवताही येईल.