Jalresha | जाळरेषा
Regular price
Rs. 180.00
Sale price
Rs. 180.00
Regular price
Rs. 200.00
Unit price
Jalresha | जाळरेषा
About The Book
Book Details
प्रशासकीय सेवेत काम करणार्या एका अधिकारी स्त्रीचा हा अनुभव-ग्रंथ आहे. म्हणजे त्यात लेखिकेच्या विलक्षण जीवनानुभवाचे सखोल विश्लेषण, नोकरीच्या कारकिर्दीसंबंधातील अनेकानेक वेगळ्या पैलूंवर प्रकाश पडतो. सरकारी कार्यालयाच्या मोठ्या भिंती आड नेमके काय चालते, तेथील कामकाज, याबद्दल हे पुस्तक वाचताना अनेक बाबींचा उलगडा होतो.