James Cunningham Grand Duff | जेम्स कनिंगहॅम ग्रँट डफ

Dr. A. R. Kulkarni | डॉ. अ. रा. कुलकर्णी
Regular price Rs. 180.00
Sale price Rs. 180.00 Regular price Rs. 200.00
Unit price
James Cunningham Grand Duff ( जेम्स कनिंगहॅम ग्रँट डफ ) by Dr. A. R. Kulkarni ( डॉ. अ. रा. कुलकर्णी )

James Cunningham Grand Duff | जेम्स कनिंगहॅम ग्रँट डफ

About The Book
Book Details
Book Reviews

जेम्स कनिंगहॅम ग्रँट डफ हा मराठ्यांचा आद्य इतिहासकार म्हणून ओळखला जात असला, तरी त्याच्याबद्दल अनेक समज-गैरसमज प्रचलित आहेत. मराठ्यांचे राज्य लयाला गेल्यानंतरच्या काळात सातारला त्याने बजावलेली प्रशासकीय कामगिरी तर दुर्लक्षितच राहिलेली आहे.या पार्श्वभूमीवर खुद्द इंग्लंडमधील अस्सल कागदपत्रांचा धांडोळा घेऊन लिहिलेले हे त्याचे चरित्र खरोखरच वैशिष्ट्यपूर्ण आहे.

ISBN: 000-8-17-434362-8
Author Name: Dr. A. R. Kulkarni | डॉ. अ. रा. कुलकर्णी
Publisher: Rajhans Prakashan Pvt. Ltd. | राजहंस प्रकाशन प्रा.लि.
Translator: -
Binding: Paperback
Pages: 208
Language: Marathi | मराठी
Edition: Latest

Recently Viewed Products