Jamila Javad Ani Itar Katha | जमीला जावद आणि इतर कथा
Regular price
Rs. 113.00
Sale price
Rs. 113.00
Regular price
Rs. 125.00
Unit price
Jamila Javad Ani Itar Katha | जमीला जावद आणि इतर कथा
About The Book
Book Details
या सर्व कथा १९५२ ते ६६ या काळात विविध नियतकालिकांमधून प्रसिद्ध झालेल्या कथा पुस्तकरूपाने प्रसिद्ध झाल्या आहेत. या कथा जुन्या काळातील असूनही कमालीच्या वाचनीय आहेत आणि आजच्या काळातील कोणत्याही प्रकारच्या वाचकमनाचा ठाव घेणाऱ्या आहेत, हे निश्चित !