Jan He Voltu Jethe | जन हे वोळतु जेथे
Regular price
Rs. 342.00
Sale price
Rs. 342.00
Regular price
Rs. 380.00
Unit price

Jan He Voltu Jethe | जन हे वोळतु जेथे
About The Book
Book Details
Book Reviews
शरदचंद्र मुक्तिबोध यांच्या क्षिप्रा आणि सरहद्द यानंतर आलेली ही तिसरी कादंबरी 'जन जे वोळतु जेथे' या कादंबरीमध्ये लेखकाच्या पहिल्या कादंबरीमधील नायक विश्वास याच्या जाणिवेचा विकास पूर्ण होऊन एका कोंडीतून तो आता बाहेर पडत आहे. ही त्रिखंडात्मक कादंबरी येथे संपत आहे. या तिन्ही भागात व्यक्ती आपापल्या परीने, आपापल्या दिशेने वाटचाल करीत आहे..संवाद विसंवादाच्या माध्यमातून लेखकाने एक समग्र जीवन रेखाटले आहे.