Janivanchya Jyoti | जाणिवांच्या ज्योती
Regular price
Rs. 135.00
Sale price
Rs. 135.00
Regular price
Rs. 150.00
Unit price

Janivanchya Jyoti | जाणिवांच्या ज्योती
About The Book
Book Details
Book Reviews
प्रवीण दवणे यांनी या पुस्तकात काही कोणतीही अपेक्षा न ठेवता काम करणाऱ्या, काही संवेदशीलतेने जगणाऱ्या व्यक्तींविषयी, तसेच उत्सुकता वाटावी ,आदर वाटावा अशा काही थोर व्यक्तींविषयी लिहिले आहे. अशा मान्यवरांच्या आयुष्याचा स्पर्शही आपल्याला नवी उमेद देतो. त्याविषयीसुद्धा या पुस्तकात लिहिलेले आढळेल 'जाणिवांच्या ज्योती' वाचतना वाचकांना जाणवेल असंही जगात येत आयुष्य !. आयुष्य जगण्याची एक नवी नजर ,एक नवा आयाम,एक दृष्टी लेखक वाचकांना देऊन जातो.