Janjira | जंजिरा

P. K. Ghanekar | प्र. के. घाणेकर
Regular price Rs. 45.00
Sale price Rs. 45.00 Regular price Rs. 50.00
Unit price
Size guide Share
Janjira ( जंजिरा ) by P. K. Ghanekar ( प्र. के. घाणेकर )

Janjira | जंजिरा

About The Book
Book Details

हिंदुस्थानच्या पश्चिम किनाऱ्या वरचा एक अजिंक्य जलदुर्ग. आफ्रिकेतून आलेल्या सिद्दी राजवंशाशी निगडित असलेला हा देखणा किल्ला पाहण्यासाठी जाणाऱ्या सर्वाना त्या अभेद्य पाणकिल्ल्याचा इतिहास व भूगोल लक्षात यावा म्हणून लेखक प्र.के.घाणेकर यांनी लिहलेले हे पुस्तक संग्रही असायला हवे.

ISBN: -
Author Name: P. K. Ghanekar | प्र. के. घाणेकर
Publisher: Snehal Prakashan | स्नेहल प्रकाशन
Translator: -
Binding: Paperback
Pages: 76
Language: Marathi | मराठी
Edition: Latest

Recently Viewed Products