Janmarahasya |जन्मरहस्य
Regular price
Rs. 75.00
Sale price
Rs. 75.00
Regular price
Rs. 75.00
Unit price

Janmarahasya |जन्मरहस्य
Product description
Book Details
'जन्मरहस्य'! खरे तर हे फक्त एका व्यक्तीचे जन्मरहस्य नाही तर जन्म नावाच्या प्रवासाचे रहस्य आहे. जनुके आणि संस्कार ह्यातून तयार होणाऱ्या माणसाच्या घडणीचे रहस्य आहे. ह्या नाटकातील पात्र व्यक्तिमत्वाला येणार आकार आणि दुसऱ्या बाजूने त्यावर होणारे आघात ... ह्या संघर्षामध्ये सापडले आहे. लेखक डॉक्टर आनंद नाडकर्णी यांनी 'स्किझोफ्रेनिया' या आजाराचे अंतरंग कलेच्या, या नाटकाच्या माध्यमातून समाजापुढे आणण्याचा पहिला प्रयोग केला आहे.