Jansanhar | जनसंहार

Achyut Oak | अच्युत ओक
Regular price Rs. 180.00
Sale price Rs. 180.00 Regular price Rs. 200.00
Unit price
Jansanhar ( जनसंहार ) by Achyut Oak ( अच्युत ओक )

Jansanhar | जनसंहार

About The Book
Book Details
Book Reviews

'जनसंहार' शब्द उच्चारताच सर्वप्रथम डोळ्यापुढे येते दुसर्‍या महायुद्धाच्या काळात हिटलरने लक्षावधी ज्यूंची केलेली अमानुष हत्या. पण दुसर्‍या महायुद्धापूर्वी आणि नंतरही मानवी इतिहासात अशी भीषण हत्याकांडं अन असा क्रूर जनसंहार घडलेला आहे. माणसाच्या मनात दडलेली क्रौर्यभावना या जनसंहाराला कारणीभूत ठरते का? जगभरात वेगवेगळ्या ठिकाणी, वेगवेगळ्या काळात, वेगवेगळ्या कारणांनी भडकणार्‍या या भयंकर वणव्याचा अभ्यासपूर्ण वेध.

ISBN: 978-9-38-662844-2
Author Name: Achyut Oak | अच्युत ओक
Publisher: Rajhans Prakashan Pvt. Ltd. | राजहंस प्रकाशन प्रा.लि.
Translator: -
Binding: Paperback
Pages: 141
Language: Marathi | मराठी
Edition: Latest

Recently Viewed Products