Jasa Ghadala Tasa... | जसं घडलं तसं ...
Regular price
Rs. 270.00
Sale price
Rs. 270.00
Regular price
Rs. 300.00
Unit price
Jasa Ghadala Tasa... | जसं घडलं तसं ...
About The Book
Book Details
'श्रीकांत ठाकरे' या वालियाने लिहिलेले हे बिनधास्त आणि फर्मास आत्मचरित्र... चित्रकला, व्यंगचित्रकला,संगीतकला,वादनकला,होमिओपॅथी अशा अनेक क्षेत्रात पारंगत असलेल्या श्रीकांत ठाकरे यांच्या जीवनातील चढ उतारांचा, कला जीवनातील आणि वैयक्तिक आयुष्यातील घटनांचा हा पट पाहताना... वाचक त्या दुनियेत नक्कीच हरवून जातो.