Jaswand | जास्वंद

Madhav Aachval | माधव आचवल
Regular price Rs. 315.00
Sale price Rs. 315.00 Regular price Rs. 350.00
Unit price
Jaswand ( जास्वंद ) by Madhav Aachval ( माधव आचवल )

Jaswand | जास्वंद

About The Book
Book Details
Book Reviews

मानवी जीवनाचा समग्र अनुभव, त्याची अंतिम अर्थपूर्णता आणि साहित्य यांचा, त्याचप्रमाणे साहित्य व इतर ललित कला यांचा अंतर्गत अन्वय व संबंध शोधणारी आणि हळुवारपणे साहित्यकृतीचा आशय उलगडत तिच्या रूपाशी व निर्माणकर्त्याशी ह्द्य संवाद साधणारी ही समीक्षा : उत्सुक रसिकाला आश्वासक वाटणारी. साहित्यकृतीच्या अम्लान सौंदर्याचे नित्यनवे दर्शन घडवणारी. कलेकलेने वाढणार्‍या गुणवत्तेची आचवलांची ही समीक्षा मराठीत आली आणि सर्वांगी समृद्ध होत, आणि मराठी समीक्षेलाही समृद्ध करत, तिने स्वत:चे असे मनाचे स्थान मिळवले. 'जास्वंद' ही त्या स्थानाची ठसठशीत साक्ष आहे.

ISBN: 978-9-35-079014-7
Author Name: Madhav Aachval | माधव आचवल
Publisher: Mauj Prakashan Griha | मौज प्रकाशन गृह
Translator: -
Binding: Paperback
Pages: 225
Language: Marathi | मराठी
Edition: Latest

Recently Viewed Products