Jatisansthecha Itihas | जातिसंस्थेचा इतिहास
Regular price
Rs. 198.00
Sale price
Rs. 198.00
Regular price
Rs. 220.00
Unit price
Jatisansthecha Itihas | जातिसंस्थेचा इतिहास
About The Book
Book Details
जातिसंस्थेचा निर्मितीमागे श्रम व कौशल्य विभाजन हा मूळचा पाया होता. संजय सोनवणी यांनी स्वतःच्या अभ्यासाच्या आणि बुद्धीवादी विचारसरणीच्या आधारे जातीसंस्थेचा इतिहास मांडला आहे. त्यांच्या मांडणीला ऐतिहासिक, पुरातत्वीय, मानव शास्त्रीय आणि समाज अर्थशास्त्रीय सत्यांचा आधार आहे. तर्कशुद्ध मांडणी, वस्तुनिष्ठ संशोधन आणि पूर्वग्रह टाळणारे शैली यामुळे त्यांचे संशोधन सत्याच्या अधिक जवळ पोहोचणारे आहे.