Jave Bhavananchya Gava | जावे भावनांच्या गावा
Regular price
Rs. 203.00
Sale price
Rs. 203.00
Regular price
Rs. 225.00
Unit price

Jave Bhavananchya Gava | जावे भावनांच्या गावा
About The Book
Book Details
Book Reviews
आनंदी जगण्यासाठी आणि जगवण्यासाठी व्यक्तीमध्ये बुद्धिमत्तेसोबत भावनिक संतुलन असावे लागते. सुखाने जगण्यासाठी ही भावनिक बुद्धिमत्ता स्वत:त आणि आपल्या मुलांमध्येही जोपासणे किती आवश्यक असते, याचा समग्र विचार डॉ. संदीप केळकर यांच्या 'जावे भावनांच्या गावा' या पुस्तकात करण्यात आला आहे. एक संवेदनक्षम व्यक्ती घडवण्यासाठी आणि पर्यायाने सुदृढ समाजाच्या निर्मितीसाठी मुलांमध्ये भावनिक आत्मभान निर्माण करणे किती आवश्यक असते, याचा चौफेर विचार या पुस्तकात करण्यात आला आहे.