Jave Janmakade | जावे जन्माकडे

Aruna Dhere | अरुणा ढेरे
Regular price Rs. 126.00
Sale price Rs. 126.00 Regular price Rs. 140.00
Unit price
Jave Janmakade ( जावे जन्माकडे ) by Aruna Dhere ( अरुणा ढेरे )

Jave Janmakade | जावे जन्माकडे

About The Book
Book Details
Book Reviews

आयुष्याविषयीची समजूत आणि स्वतःला शोधत जाण्याची असोशी यांच्यामधून या कवितेचे जग आकाराला आले आहे. अतिशय मृदू अशी भावसत्ये उचलून घेण्याइतके या कवितेचे संवेदन कणखर आणि कोवळे आहे. आक्रोश किंवा कडवटपणा टाळून स्त्रीत्वाची जाणीव आणि तिला बिलगून असणारे दुःखभान ती सहजपणे व्यक्त करते. अभिजात मराठी कवितेच्या परंपरेचे पाठबळ घेऊन आधुनिक काव्यविश्वात समर्थपणे स्वतःचे स्वतंत्र स्थान निर्माण करणारी ही कविता सकस आणि समृद्ध आहे.

ISBN: -
Author Name: Aruna Dhere | अरुणा ढेरे
Publisher: Suresh Agencies | सुरेश एजन्सीज
Translator: -
Binding: Paperback
Pages: 104
Language: Marathi | मराठी
Edition: Latest

Recently Viewed Products