Jawaibapunchya Goshti | जावईबापूंच्या गोष्टी

D. M. Mirasdar | द. मा. मिरासदार
Regular price Rs. 126.00
Sale price Rs. 126.00 Regular price Rs. 140.00
Unit price
Jawaibapunchya Goshti ( जावईबापूंच्या गोष्टी ) by D. M. Mirasdar ( द. मा. मिरासदार )

Jawaibapunchya Goshti | जावईबापूंच्या गोष्टी

About The Book
Book Details
Book Reviews

जावईबापू म्हणजे राजबिंडेच! पण त्यांच्या डोक्यात काय भरले होते, कुणास ठाऊक! कांदेबटाटे की नर्मदेतले गोटे? अशा ह्या उडाणटप्पू जावईबापूंचे एकदाचे लग्न झाले. दिवस पालटू लागले. दिवाळी आली आणि जावईबापूंना सासऱ्यांकडून दिवाळसणाचे आमंत्रण आले. वडिलांनी त्याला सांगितले, तू त्यांचा जावई आहेस ना? दिवाळसण घेण्यासाठी त्यांनी तुला बोलावलं आहे. जावईबापूच्या रिकाम्या डोक्यात एकदम बत्ती पेटली. आपल्या अकलेचे दिवे तो पाजळू लागला. वडिलांनी त्याला पढवून पढवून सासुरवाडीला पाठवले. त्यानंतरच्या झालेल्या धमाल गोष्टी वाचा ‘जावईबापूंच्या गोष्टी’ मध्ये.निखळ करमणूक आणि आनंद देणाऱ्या जावई बापूंच्या गोष्टी.

ISBN: 978-8-18-498217-6
Author Name: D. M. Mirasdar | द. मा. मिरासदार
Publisher: Mehta Publishing House | मेहता पब्लिशिंग हाऊस
Translator: -
Binding: Paperback
Pages: 60
Language: Marathi | मराठी
Edition: Latest

Recently Viewed Products