Jay Mahabharat Sachitra Rasaswad | जय महाभारत सचित्र रसास्वाद
Regular price
Rs. 765.00
Sale price
Rs. 765.00
Regular price
Rs. 850.00
Unit price
Jay Mahabharat Sachitra Rasaswad | जय महाभारत सचित्र रसास्वाद
About The Book
Book Details
जिथे तरूण मुलगा, आपल्या वृध्द पित्याला पुन्हा विवाह करता यावा म्हणून आजन्म ब्रम्हचर्याची प्रतिज्ञा करतो, एक पिता आपली कन्या धनुर्विद्येतील स्पर्धेत जिंकणा-या युवकाला पुरस्कार म्हणून देतो, एक गुरू आपल्या गुरूदक्षिणेपोटी शिष्याकडे अर्धे राज्य मागतो, कुणा विद्यार्थ्याला, तो केवळ खालच्या ज्ञातीचा आहे म्हणून ज्ञानदान नाकरले जाते.