Jayavant Dalvinvishayi | जयवंत दळवींविषयी
Regular price
Rs. 162.00
Sale price
Rs. 162.00
Regular price
Rs. 180.00
Unit price
Jayavant Dalvinvishayi | जयवंत दळवींविषयी
About The Book
Book Details
Book Reviews
आयुष्यभर दळवींनी आपल्या वागण्यानं इतरांच्या मनात कुतूहल निर्माण केलं आणि मरणानंतरही ते तसंच जागं ठेवलं. दळवी खरे कसे होते? त्यांच्या पूर्वायुष्यातील काही घटनांमधून. साहित्यात प्रतिबिंबित झालेल्या त्यांच्या व्यक्तिगत अनुभवांतून. त्यांच्या पत्रव्यवहारातून. मित्रमंडळी आणि नातेवाइकांशी झालेल्या संभाषणातून आणि खुद्द दळवींशी झालेल्या गप्पागोष्टींमधून त्यांना जाणून घेण्याचा केलेला हा आहे एक प्रयत्न...