Jerusalem : Ek Charitrakatha | जेरुसलेम : एक चरित्रकथा

Simon Sebag Montefiore | सायमन सीबग मांटफिऑरी
Regular price Rs. 806.00
Sale price Rs. 806.00 Regular price Rs. 895.00
Unit price
Jerusalem : Ek Charitrakatha ( जेरुसलेम : एक चरित्रकथा ) by Simon Sebag Montefiore ( सायमन सीबग मांटफिऑरी )

Jerusalem : Ek Charitrakatha | जेरुसलेम : एक चरित्रकथा

About The Book
Book Details
Book Reviews

जेरुसलेम ही एक वैश्विक नगरी आहे. ती दोन समुदायांची राजधानी आहे आणि तीन धर्मांचं तीर्थस्थान आहे. कयामतच्या दिवसाचं हेच ठिकाण आहे आणि आजच्या इस्लाम आणि पाश्चात्त्य संस्कृतींमधल्या संघर्षाची हीच युद्धभूमी आहे. ही छोटीशी दुर्गम नगरी ‘पवित्र नगरी’ कशी बनली? कशी साऱ्या जगाचा केंद्रबिंदू बनली? मध्यपूर्वेत शांतता राखण्याची किल्ली या नगरीच्या हाती कशी आली? नव्या स्रोतांतून माहिती मिळवून आणि आयुष्यभराच्या अभ्यासावरून मांटफिऑरी यांनी या सतत बदलत्या नगरीचा इतिहास आपल्याला उलगडून दाखवला आहे. श्रद्धा, कत्तली, धर्मांधता आणि सहिष्णुतेचा हा इतिहास आहे. एक नगरी, जिचं अस्तित्व इहलोकात आणि परलोकातही आहे. हा जेरुसलेमचा इतिहास आहे.

ISBN: 978-8-18-483508-3
Author Name: Simon Sebag Montefiore | सायमन सीबग मांटफिऑरी
Publisher: Diamond Publications | डायमंड पब्लिकेशन्स
Translator: Savita Damale ( सविता दामले )
Binding: Paperback
Pages: 792
Language: Marathi | मराठी
Edition: Latest

Recently Viewed Products