Jigsaw | जिगसॉ

Ramdas Bhatkal | रामदास भटकळ
Regular price Rs. 203.00
Sale price Rs. 203.00 Regular price Rs. 225.00
Unit price
Jigsaw ( जिगसॉ ) by Ramdas Bhatkal ( रामदास भटकळ )

Jigsaw | जिगसॉ

About The Book
Book Details
Book Reviews

लेखकाने या संग्रहात त्याच्या आयुष्यात आलेल्या व्यक्ती आणि अनुभव यांचे तुकडे जोडून एक 'जिगसॉ' पझलसोडवायचा यत्न केला आहे लेखक म्हणतात ... 'ज्यांनी मला घडवलं आणि ज्यांच्या आयुष्यात मला काही स्थान होतं, अशा व्यक्तींची कोडी सोडवण्याचा जरी मी प्रयत्न करत होतो तरी एकसंध चित्र घडेनातच, त्या चित्रांतील रिकाम्या जागा मी भरून काढू शकणार होतो का? आणि हे जमलं नाही तर मी स्वत:ला तरी कसा समजून घेणार होतो?' दीर्घकाळ सहवासात आलेल्या लोकांचा हा शोध आणि हा खेळ अजून चालूच आहे. कधी जुळणार हे जिगसॉचे तुकडे?'.

ISBN: 978-8-17-434892-0
Author Name: Ramdas Bhatkal | रामदास भटकळ
Publisher: Rajhans Prakashan Pvt. Ltd. | राजहंस प्रकाशन प्रा.लि.
Translator: -
Binding: Paperback
Pages: 242
Language: Marathi | मराठी
Edition: Latest

Recently Viewed Products