Jivanacha Upasak Karmvir Lohakare Guruji | जीवनाचा उपासक कर्मवीर लोहोकरे गुरुजी
Regular price
Rs. 207.00
Sale price
Rs. 207.00
Regular price
Rs. 230.00
Unit price

Jivanacha Upasak Karmvir Lohakare Guruji | जीवनाचा उपासक कर्मवीर लोहोकरे गुरुजी
About The Book
Book Details
Book Reviews
‘स्वत:साठी जगलास तर मेलास, इतरांसाठी जगलास तर जगलास’ असं म्हटलं जातं. समाजात स्वत:साठी जगणारी अनेक माणसे असतात पण दुसर्यासाठी जगणारी खूपच कमी असतात. अशा माणसात कर्मवीर लोहोकरे गुरुजी यांचे नाव अग्रक्रमाने येते. मानवी जीवन तर सर्वचजण जगतात. पण जे दुसर्यासाठी झिजतात तेच आदर्शव्रत ठरतात. प्रा. इंद्रजित पाटील यांनी साकार केलेले ‘जीवनाचे उपासक कर्मवीर लोहोकरे गुरुजी’ हे लोहोकरे गुरुजींचे चरित्र सर्वांसाठीच प्रेरणादायी व दिशादर्शक आहे.