Jivanvedh | जीवनवेध
Regular price
Rs. 315.00
Sale price
Rs. 315.00
Regular price
Rs. 350.00
Unit price

Jivanvedh | जीवनवेध
About The Book
Book Details
Book Reviews
दिव्यामुळे प्रकाश पडतो प्रकाशामुळे दिवा दिसतो तसाच थोडाफार प्रकार जीवनचिंतनाच्या बाबतीत घडतो जीवनामुळे चिंतन संभवते. चिंतनामुळे जीवन कळते. जीवनात सतत कांही तरी घडत राहाते माणसाचे मन त्याचा मागोवा घेते. हळूहळू त्याला जीवन कळू लागते. त्या कळण्यामुळे तो मोहरून येतो. त्याच्या जिज्ञासेला जीवनाचा वेध लागतो. त्याच्या चित्ताला असणार्या चिंतनाच्या तारा नकळत झंकारतात. त्यातून प्रकट होतो तो त्याचा व्यक्तिगत जीवनवेध.